पोलीस स्टेशन फेजरपुरा अमरावती येथील अधिकारी व कर्मचारी यांनी अक्षय वानखडे यांचे राहत्या घरी जावुन पाहनी केली असता सोयाबीन तेलाचे पिपे २४ नगा पॅकी २१ नग पिपे किंमत ४६ हजार २०० रू. मुददेमाल मिळुन आला सदर ठिकाणी सक्षम प्रकाश सोळके व निरज प्रविण नेवारे यांना सदर मुददेमालाबाबत विचारना केली असता त्यानी श्रवण राजेश बनारसे व मयुर उर्फ एम.डी. अनिल डोंगरे यांच्या सह गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून नादंगाव पेठ पोलीस कोठडी येथील चोरीचा गुन्हा उघडकीस आनला व गुन्हयाच्या पुढील तपासा करीता...