जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांना नियंत्रण कक्षाला पाठवत त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक माहेश्वरी रेड्डी यांनी शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता मिळाली आहे.