मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनासाठी मालेगाव, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठया संख्येने मराठा बांधव रेल्वेनेने मुंबईकडे रवाना ANC :-आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोठया संख्येने मराठा बांधव आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे मुंबईकडे रवाना झाले