तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे चालत्या बसला भीषण आग लागल्याची घटना आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेमध्ये चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सदर दुर्घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी ही निर्माण झाली होती.