Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: कदम वाकवस्ती येथील पालखीतळ या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळल्याची घटना आली समोर

Haveli, Pune | Sep 12, 2025
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह हा आढळून आला आहे. सज्जन लक्ष्मण कानगुडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना फिटचा आजार होता व दारुचे व्यसन होते. पोलिसांनी सदर मृतदेह कार्यवाहीसाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us