मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू केल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील हे रस्त्यावरची लढाई लढत आहेत.जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने ऐतिहासिक दसरा चौकात एकत्रित एक पाठींबा दिला आहे.