Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 4, 2025
आज शनिवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांची बोलताना प्रहार संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ पडला असून मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यासंदर्भात योग्य निर्णय घेत नाही यामुळे आम्हाला शेतकऱ्यांसाठी मोठा मोर्चा काढावा लागणार आहे या मोर्चात विविध पक्षातील सर्व नेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.