पवनी तालुक्यातील नेरला येथील देवानंद कारमेगे वय 36 व गुनेश्वर खारकर वय 40 हे महिंद्रा मॅक्स वाहन क्रमांक एमएच 36 एफ 2402 ने दिनांक 23 ऑगस्ट रोजी पहाटे 5:30 वाजता दरम्यान कलेवाडा जंगलामध्ये मार्बत वनस्पती आणण्याकरिता जात असता कलेवाडा फाटा येथे भंडारा कडून येणाऱ्या अज्ञात बोलेरो पिकप वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून त्यांच्या महिंद्रा मॅक्स वाहनाला धडक दिली. यात मुनेश्वर खारकर यांच्या हाताला मार लागून गंभीर जखमी झाले व अपघाताची माहिती न देता सदर