गडचिरोली जिल्हातील प्रमुख शहर असलेल्या चामोर्शी तालुका हा सर्व बाजूने खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रवास करताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातच चामोर्शी- आष्टी, चामोर्शी–मूल, चामोर्शी - घोट मार्गावरील गंभीर खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे