आरोपी पुरुषोत्तम चुटे हे जखमी फिर्यादी महिलेचे पती असून आरोपी डिंगंबर चुटे हा फिर्यादीचा मुलगा आहे नमूद घटना दि. 28 ऑगस्ट रोजी मुल्ला येथे आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादीस आम्हाला पैसे दे असे बोलून शिवीगाळ करून भांडण करून जखमी फिर्यादीस आरोपी पुरुषोत्तम चुटे याने थापड बुक्क्यांनी मारपीट केले व आरोपी डिंगंबर चुटे यांनी लाकडी जळावू झिलपीने कपाळावर उजव्या बाजूस मारून जखमी केले असे फिर्यादीचे बयाना वरून व डॉक्टरी परीक्षण रिपोर्ट वरील सदरचा गुन्हा देवरी पोलिसात नोंद करण्यात आला आहे.