हिंगोली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांच्या आईची तब्येत घालवल्याने लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे त्यांना पुढील उपचारासाठी ऍडमिट केले असता मुंबई येथील लीलावती हॉस्पिटल परिसरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आमदार संतोष दादा बांगर यांना कुठलीही मदत लागल्यास आम्ही आपल्या सोबत आहोत असे मत व्यक्त करत आमदार संतोष दादा बांगर यांचा सत्कार करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक 25 ऑगस्ट वार सोमवार रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली आहे