उत्तमनगर येथे रात्री सुमारास आर.आर. वाईन्सजवळ एका १९ वर्षीय तरुणावर ओळखीच्या इसमांसह तीन विधिसंघर्षित बालकांनी हल्ला केला. भेटायला न आल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. आरोपी करणसिंह गचंड (वय २०) यास अटक करण्यात आली असून इतर तिन्ही बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोखंडी हत्यार हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याने परिस