धर्माबाद तालुक्यातील मौजे नायगांव (ध) येथे गेल्या वर्षी जुने गावाला जाणारा पाणंद रस्त्याचे गिट्टी मुरूम टाकुन मातोश्री पाणंद रस्ता योजनेतून काम झाले होते. स्मशानभूमी लगत असलेल्या होळावर तात्पुरत्या ब्रिजचे पण काम झाले होते. पण काल शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा ते रात्री एक वाजेपर्यंत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे हा नाल्यावरील ब्रिज अक्षरश: तुटून पाईपसहित खरडून वाहुन गेला असल्याचे आज रोजी दुपारी पहावयास मिळाले आहे. त्यामुळे नायगाव (ध) येथील ७५ टक्के शेतकऱ्यांचा रस्