धुळे ओला दुष्काळ जाहीर करा मागणीसाठी रावेर येथील लोकनियुक्त सरपंच दिपाली साहेबराव देवरे यांच्या नेतृत्वात 30 सप्टेंबर मंगळवारी दुपारी 12: 14 च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदारपणे घोषणाबाजी करत निदर्शन केले. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे नुकसानाचे पंचनामे करून तातडीने रोखीने मदत देण्यात यावी अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाळे यांना लेखी निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले