दिनांक 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता रिसोड पोलिस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रिसोड शहरातील मौलवी व ईद-ए-मिलाद कमिटीच्या सदस्यांची सभा बोलून या सभेमध्ये मिरवणूक 5 सप्टेंबर ऐवजी 8 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे