राज्यातील शेतकऱ्यांचे राज्य सरकारने कर्ज माफ करून शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्यावा अशी मागणी बहुजन विकास अभियाच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी १ वाजता उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे, राज्यात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळला आहे,शेतकऱ्यांना सरकारने माय बाप समजून मदत करावी अशी मागणी बहुजन विकास अभियानाने हातात सोयाबीनचे पीक घेत निवेदन सादर केले