निम्न दुधना जलाशयातून मासे चोरीप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल 1 सप्टेंबर दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहिती वरून निम्न दुधना जलाशयातून मासे चोरी करणाऱ्या ११ जणांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ७लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चेअरमन निवृत्ती लिंबुरे यांच्या तक्रारीवरून परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाटूर फाट्याजवळ घडली. काही व्यापारी ३ लाख ५० हजार किमतीचे मासे विनोद नाथा खंदारे (कुर्ला वेस्ट, मुंबई) आणि रवी किसन साळवे (घाटक