राळेगाव तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी वडकी येथील शेतकऱ्यांनी बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी २ वाजता कृषी अधिकारी कार्यालय राळेगाव यांना निवेदन दिले. यावेळी निवेदन देताना असंख्य शेतकरी उपस्थित होते.