शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथील ग्रामपंचायती विरोधात अनेक नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने अन्य पंचायत समितीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजे दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.