Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: शहरातील माधव नगर येथे गणेशोत्सव मंडळाला माजी खासदार मेंढे व पोलीस अधीक्षक हसन यांनी दिली भेट

Bhandara, Bhandara | Sep 5, 2025
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे व भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता दरम्यान भंडारा शहरातील माधवनगर येथे माधव नगर गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी श्री गणेशजींच्या आरतीला उपस्थित राहून गणपती बाप्पांच्या चरणी जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. यावेळी माजी खासदार सुनील मेंढे, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व अन्य हजर होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us