महसूल सेवकांना (कोतवालांना) चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजतापसून धरणे आंदोलन करण्यात आले,मागण्या मान्य न झाल्यास 12 सप्टेंबर पासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्र कोराडी येथे बेमुदत धरणे काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे,कोतवालांना साज्या बाह्य अनेक कामे करावी लागत असल्याने त्यांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे.कोतवाल संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय