पूजा गायकवाड या नर्तकेच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी कारमध्ये बसून आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली. मात्र आता याप्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. ते म्हणजे गोविंद बर्गे यांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला नसून याप्रकरणात घातपात झाला आहे, असा संशय बर्गे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल आहे. तसेच या घटनेच सखोल तपास व्हावा अशी मागणीही लुखामसला गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाड तिने ब्लॅकमेल केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समो