नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर येथे जेवायला दिली नाही म्हणून लोखंडी सराटा मारून जखमी केल्याची घटना चोवीस सप्टेंबरला दुऊ चार वाजून पंधरा मिनिटांनी घडली आहे. याबाबतीत सुनिता संतोष सूर्यवंशी या महिलेने 24 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी तक्रार दाखल केले आहे दखल तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी सुरेश मेहताब जमरे याचेवर गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन जेवायला मागितले फिर्यादी महिलेने....