हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरन पथकाचे येणाऱ्या सण उत्सव संबंधाने तरोडा पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम राबवित असताना बेड्यावर घरा जवळील नाल्या जवळ अवैदयरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता कच्चा मोह रसायन सडवा गाळीत आहे अशी माहिती मिळताच पथकाने याठिकाणी वॉश आऊट मोहीम राबवित २ लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. यासंबंधी तिघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन,यांचे मार्गदर्शनात ठाणेदार देवेंद्र ठाकूर सह गुन्हे प्रगटीकरण पथकाने केली आहे