हिंगोली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष दादा बांगर यांनी हादगाव येथील चिमुकल्याच्या डोळ्यास गंभीर इजा झालेल्या चिमुकल्यारुग्णास पुढील उपचारासाठी पाठवून आर्थिक मदत केली आहे अशी माहिती आज दिनांक 31 ऑगस्ट वार रविवार रोजी तीन वाजता प्राप्त झाली आहे