Download Now Banner

This browser does not support the video element.

✅ *स्वस्थ नारी सशक्त परिवार* अभियानांतर्गत *प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणी* येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिलांसाठी विविध तपासण्या व सल्ला सेवा देण्यात आल्या.

2k views | Dhule, Maharashtra | Sep 23, 2025
✅ *स्वस्थ नारी सशक्त परिवार* अभियानांतर्गत *प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणी* येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिलांसाठी विविध तपासण्या व सल्ला सेवा देण्यात आल्या. 💉 एनसीडी तपासणी 🩺 रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी 👩‍⚕️ स्तन व गर्भाशयमुख तपासणी 💉 सिकलसेल व क्षयरोग तपासणी 📋 ABHA व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us