महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा आकोट विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त प्रभारी दिलीपराव सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हिदायत पटेल,उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली महेश गणगणे महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसप्रशांत पाचडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अशोक अमानकर अध्यक्ष आकोला जिल्हा संजय बोडखे माजी नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां बाबत आकोट शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.