सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींकडून या खटल्यातील सुनावणी लांबवण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत असा गंभीर आरोप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले या संदर्भात आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं एकत्रित अधिकार पत्र सीआयडीने दाखल केला आहे हे चुकीचं असल्याचं आरोपीच्या बाजूने बाजू मांडण्यात आली हा अधिकार पोलिसांना नसल्याचे सांगितले या प्रकरणातील आरोपींची पुढील सुनावणी आता 24 तारखेला ठेवण्यात आली आहे अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली