मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथील आदिवासी कुटुंबाचे पावसामुळे घर पडल्यामुळे बेघर प्रशासनाकडे मदतीची मागणी मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथील शेतकरी आदिवासी कुटुंबाचे पावसामुळे घर पडल्यामुळे सदर कुटुंब बेघर झाले आहे विशेष म्हणजे गेल्या तीन-चार दिवसात ग्रामसेवक तलाठी त्यांनी पाणी सुद्धा केली नाही त्यामुळे सदर कुटुंब नाराज झाले आहे अद्याप पर्यंत कुठल्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही अशी शोकांतिका सुद्धा व्यक्त केली आहे सदर पडलेल्या घराचा पंचनामा करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे