Download Now Banner

This browser does not support the video element.

महागाव: उमरखेड-महागावचे आमदार वानखडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी सुपूर्द

Mahagaon, Yavatmal | Sep 9, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पार्टी यवतमाळ व पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुतडा यांनी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे धनादेश 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी आज दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन भुतडा यांचे मनःपूर्वक आभार मानले. या प्रसंगी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मदन येरावार, उमरखेड-महागाव विधानसभेचे आमदार किसनरावजी वानखेडे तसेच माजी आमदार विजयराव खडसे उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us