भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथील खुशाल मारोती चोले वय 68 वर्षे हे दि. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान कोकणागड येथे मोटरसायकल क्रमांक एम एच 36 क्यू 5499 ने कोकणाकडे फाट्यावरून लाखनीकडे जात असताना लाखनी कडून येणाऱ्या कार क्रमांक एम एच 49 बी 5461 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून खुशाल यांच्या मोटरसायकलला मागेऊन धडक दिली. यात ते जखमी झाले व कारचालकाने आपले वाहन कोकणाकड बस स्टॉप ला धडक मारून स्वतः गंभीर जखमी झाला.