आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या दरम्यान विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पल्लेवाड यांनी प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना नांदेड शहरातील आसना पाॅइंट येथील गणेश विसर्जन संदर्भात सविस्तर माहिती विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पल्लेवाड यांनी आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजताच्या दरम्यान आसना पाॅइंट येथे दिली आहे.