Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र वाटप करून भटक्या विमुक्त दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार संजीव राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती.