मुलुंड वॉर्ड १०३ मधील नागरिकांच्या सोयीसाठी मध्ये आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आमदार मिहीर कोटेचा यांच्या विशेष प्रयत्नाने महापालिकेतर्फे विविध ठिकाणी लादी व गटर दुरुस्तीकरणाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विभागातील नागरिक व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.