महिलेच्या दोन लाखाच्या सोन्याच्या बांगड्या लंपास झाल्याचे घटना घडली असून नकली पोलिसांचा यावेळी कहर पाहायला शहरात बघत आहे पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलेज रोडवर ही घटना घडली आहे मॉर्निंग वाघ दरम्यान हा प्रकार घडला असून 9 सप्टेंबर रोजी सकाळी कॉलेज रोडवर ही घटना घडली फेरफटका मारत असलेल्या महिलेच्या हातातील तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या बनावट पोलिसांनी त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.