आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलिसांनी शासकीय मैदानावर दंगल रोखण्याची केली रंगीत तालीम आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वणी पोलिसांच्या वतीने येथील शासकीय मैदानावर दंगल रोखण्याची रंगीत तालीम करण्यात आली या रंगीत तालीम मध्ये वणी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते