Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगाखेड: शहरातील कमानी जवळ परभणी महामार्गावर प्रवासी ऑटो दुचाकीच्या भीषण अपघात प्रकरणी गंगाखेड पोलीसात गुन्हा दाखल

Gangakhed, Parbhani | Sep 9, 2025
गंगाखेड शहरातील कमानी जवळ गंगाखेड परभणी महामार्गावर प्रवासी ऑटो रिक्षा क्रमांक एम एच 22 ए पी 3018 व मोटरसायकल क्रमांक एम.एच-22-ए आर 9605 चा भीषण अपघात झाल्याची घटना 6 सप्टेंबर रोजी घडली होती. या अपघातात दुचाकी वरील फिर्यादी नागनाथ कऱ्हाळे व त्यांची मुलगी अक्षरा हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी फिर्यादी नागनाथ कऱ्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऑटो चालक शेख वजीर यांच्या विरोधात गंगाखेड पोलीसात सोमवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3 21 वाजता गुन्हा दाखल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us