लातूर- पंढरपूरची आखाडी वारी जवळ येत असून आतापासूनच वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत लातूर लातूरातूनही सायकल क्लबच्या वतीने पंढरीच्या वारीला लातूर येथून सायकलिस्टचे सदस्य रवाना होणार आहेत याचसाठी आज दिनांक 15 जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान लातूर सायकल क्लबच्या वतीने लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या हॉटेल वृंदा येथून विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठलाच जय घोषात लातूर शहरात नगर प्रदक्षिणा सायकलिस्टच्या सदस्यांनी सायकलवर रॅली काढली.