अमरावती, अकोला आणि मालेगाव शहरांमध्ये बोगस जन्म नोंदींचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल ५ हजार अर्ज संशयास्पद असल्याचं समोर आलं असून, त्यातील १३३ प्रकरणांमध्ये बनावट आधार कार्ड, एकसारखी जन्मतारीख असलेली शपथपत्रं आणि विरोधाभासी प्रमाणपत्रं वापरण्यात आली आहेत.दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज अकोल्यातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात या घोटाळ्याची यादी सादर केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, येत्या आठवड्यात १