Download Now Banner

This browser does not support the video element.

१४ ऑगस्ट, २०२५ पंचायत समिती गोंदिया येथे अवयवदान प्रतिज्ञा घेऊन जनजागृती

7.3k views | Gondia, Maharashtra | Aug 14, 2025
गोंदिया: १४ ऑगस्ट, २५ रोजी पंचायत समिती गोंदिया कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अवयवदान कार्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्व उपस्थित मान्यवर आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अवयवदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती श्री मुनेश जगन्नाथ रहांगडाले आणि उपसभापती श्री शिवलाल केवळ जामरे यांच्यासह इतर सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. तसेच, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, श्री प्रशांत खरात आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us