मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही केवळ एक योजना नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक ऐतिहासिक चळवळ — आमदार बबनराव लोणीकर परतूर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नाट्यगृहात सकाळी १० वाजता झालेल्या पहिल्या कार्यशाळेत परतूर पंचायत समिती आणि जालना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नेर व सेवली गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी आणि शासकीय यंत्रणेच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दुपारी १२ वाजता मंठा तालुक्यातील वैशाली मंगल कार्याल