धुळे शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील अलंकार सोसायटीतील निकृष्ट कॉंक्रिट रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.