एका ४५ वर्षीय इसमाला इलेक्ट्रिकचा शॉक लागल्याची घटना वाडी येथे ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. वाडी येथील बंडू बबनराव काळे वय ४५ वर्ष यांना इलेक्ट्रिक शॉक लागला त्यांना नागरिकांनी लगेच खामगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते .अशी माहिती आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजे दरम्यान सामान्य रुग्णालयातून मिळाली आहे.