मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने हा प्रश्न ऐरणीवर आला असून मराठा समाजाला सरकारने आरक्षण देणे हे महत्त्वाचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची कालही होती आणि आजही आहेत असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.