धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर धनगर समाज एकत्र येत आंदोलन करत आहे मात्र त्याकडे राज्य सरकार अद्यापही दुर्लक्ष करत असून धनगर समाजाच्या जमातीला लागू असलेले आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी सध्याला धनगर समाजाकडून प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून आजरोजी सकाळी 11:30 ते 1 च्या दरम्यान अर्धापूर शहरानजीक असणाऱ्या वसमत फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.