पुलगाव येथून अमरावतीकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावरील वर्धा नदीवरील पूल जीर्ण झाल्याने या पुलावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलावरून वाहतूक बंद केली होती. त्यामुळे या फुलावरून पलीकडे जाणाऱ्या लोकांना जवळपास चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारून पलीकडे जावे जावे लागत आहे.यात मुख्यतः शेतकरी शेतमजूर शाळकरी मुले तसेच पुलालगत असलेल्या गावातील नागरिकांना पुलगाव शहरात येण्यासाठी व शहरातून गावाकडे जाण्यासाठी चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारून जावे लागत आहे.त्यामुळे याचा नागरिकांना नाहक त्रास सहन क