Download Now Banner

This browser does not support the video element.

भिवापूर: भिवापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विकी संस्थेच्या सभापतीपदी भाष्कर येंगळे तर उपसभापती पदी अनिल ढोबळे यांची अविरोध निवड

Bhiwapur, Nagpur | Jun 27, 2025
भिवापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समितीच्या नवनिर्वाचित संचालकमधून सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज २७ जुनला सायंकाळी ५.३० वाजता निवडणूकी प्रकिया सुरू झाली. त्यानंतर ६.३० वाजता सभापती व उपसभापदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी विजयी जल्लोश साजरा करीत सभापती भाष्कर येगळे व उपसभापती अनिल ठोबळे यांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे थाटात स्वागत करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us