सोमेश्वर तालुका जिल्हा नांदेड येथे एक माकड ज्याला शेतातील लाईट मुळे शॉक बसला आणि त्याचा एक हात पूर्णपने जळाला आहे, ही जखम होऊन जवळपास 5 ते 6 दिवस झाले असावे असे त्या जखमेकडे पाहिल्या नंतर वाटतं आहे. शेतात सैरावैरा भटकत असलेले हे माकड आज सायंकाळी गावात आले आहे, त्याचा एक हात पुर्ण पणे जळालेला आहे, त्याला उपचार मिळावा म्हणुन सोमेश्वर गावातील ग्रामस्थ काॅ.शाम सरोदे यांनी आज रात्री 8 वाजता विनंती तथा आवाहन केले आहे.