सातारा मध्यवर्ती बस स्थानकात, फलटण कडे जाण्यासाठी संतोष आढागळे यांची आई व मुलगा बस मध्ये चढत असताना, अज्ञाताणे त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कट करून, चोरून नेहली आहे, ही घटना 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे, याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कारी येथील संतोष साहेबराव आडागळे यांची, आई व मुलगा फलटणला जाण्यासाठी सातारा एसटी स्टँड मधून बस मध्ये बसत असताना, त्यांच्या आईच्या डाव्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या होत्या.