Download Now Banner

This browser does not support the video element.

रामटेक: जि. प. उच्च प्राथ. शाळा बोरडा येथे शिक्षक देण्याच्या मागणीचे बीडीओ, गटशिक्षणाधिकारी रामटेक यांना गावकऱ्यांचे निवेदन

Ramtek, Nagpur | Sep 9, 2025
पं. स.रामटेक अंतर्गत येणाऱ्या मनसर केंद्रातील सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथील शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने येथे शिक्षक द्यावा व विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे या मागणीचे निवेदन बोरडा ग्रामवासियां द्वारे मंगळवार दि. 9 सप्टेंबरला दु. साडेतीन वाजताच्या दरम्यान पंचायत समिती रामटेकचे व बीडिओ जयसिंग जाधव व गटशिक्षणाधिकारी श्री भाकरे यांना देण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us